News 
    दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे अनेकता मे एकता रॅलीचे आयोजन ( THE POONA MERCHANTS CHAMBER )

    Posted On August 14,2022

      

    पुणे, दि. १३ : यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे आज शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी "अनेकता मे एकता” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.