News 
    बाजार समितीने सेस त्वरित रद्द करावा ( THE POONA MERCHANTS CHAMBER )

    Posted On July 29,2022

      

    नुकतेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने २५ जुलै रोजी परिपत्रक काढून काही नव्या वस्तूंवर सेस लावला असून त्याची दोन दिवसात (२७ जुलै) अंमलबजावणी सुरु केली आहे.