News 
    कायद्यातील जाचक तरतुदी बदलू : मंत्री सत्तार यांचे आश्वासन ( THE POONA MERCHANTS CHAMBER )

    Posted On October 06,2023

      

    महाराष्ट्र राज्य व्यापारी कृषी समितीची राज्यव्यापी परिषद कायद्यातील जाचक तरतुदी बदलू : मंत्री सत्तार यांचे आश्वासन

     

    पद्धतीत बदल झाला आहे, त्याचप्रमाणे पणन कायदा, कर रचनेतही बदल झाले आहे. कायद्यातील जाचक अटी आणि कर रचनेतील अडचणी दुर करण क्साठी प्रसन केले जातील. यासाठी बैठक घेतली जाईल, तसेच विधीमंडळाच्या अधिवेशनात कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.