News 
    व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविणार अब्दुल सत्तार यांचे आश्वासन ( THE POONA MERCHANTS CHAMBER )

    Posted On October 06,2023

      
    पुणे : शेतकरी आणि व्यापारी केंद्रबिंदू आहेत. व्यापाऱ्यांना विविध समस्या भेडसावत आहेत. वस्तू आणि सेवा कर कायद्यातील (जीएसटी) तरतुदींना राज्यभरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे